कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा स्वप्न सुरांचे स्वप्न साऱ्यांचे या रिएलिटी शोमध्ये यावेळी आनंद शिंदे यांनी हजेरी लावून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. शिवाय त्यांनी यावेळी एक कव्वाली देखील सादर केली. Reporter : Kimaya Dhawan video Editor : Mahesh Mote, Footage Courstesy- Colors Marathi #surnavadhyasnava #colorsmarathi